देवळा : येथील किशोर सूर्यवंशी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन कौतिक सिताराम पवार यांची सेलवासा येथे झालेल्या जिल्हा पंतसस्थेच्या मेळाव्यात देवळा तालुका पंतसस्थेस्था फेडरेशनच्या तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पदी डॉ वंसतराव आहेर, भारत कोठवदे यांची कायम निमंत्रित सदस्य पद्दी निवड करण्यात आली .
समाज व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सदैव दक्ष रहा ; महामंडलेश्वर रघुनाथदासजी फरशीवाले बाबा
यावेळी किशोर सुयेवंशी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्रमोद पाटील, रामराव पतसंस्थेचे चेअरमन विनोद शिंदे, संचालक पंकज आहेर आदींसह प्रदीप आहेर, दिनकर देवरे , अरुण खरोटे, राजेंद्र वडनेरे ,डॉ अविनाश आहेर, धनंजय आहेर, योगेश वाघमारे, राजेंद्र अहिरराव आदी तालुक्यातील विविध संस्थांचे संचालक उपस्थित होते .या निवडीबद्दल आमदार डॉ राहुल आहेर ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर, माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, अतुल पवार ,भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, डॉ डी एस आहेर पतसंस्थेचे चेअरमन संभाजी आहेर, भऊरचे माजी सरपंच कारभारी पवार, आनंद ग्रुपचे जनसंपर्क अधिकारी अभिमन पवार, प्रहार संघटनेचे शाखाध्यक्ष सुभाष पवार, आदींनी अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम