द पॉइंट नाऊ – आजकाल लोकांना चित्रपटांपेक्षा वेब सिरीज बघायला जास्त आवडते. याचाही एक वेगळीच क्रेझ आहे. वेब सिरीजच्या जगात तुम्हाला सर्व प्रकारचे चित्रपट पाहायला मिळतील. तुम्ही अनेकांना कुटुंबासह पाहू शकता. या यादीत पंचायत आणि गुल्लक या वेब सीरिजचा समावेश आहे. आणि अनेक अश्या वेब सीरिज आहेत ज्या तुम्ही सगळ्यांसमोर पाहू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. या यादीत राणी चॅटर्जीपासून कंगना शर्मापर्यंतच्या वेब सीरिजचा समावेश आहे. चला तर मग पाहूया संपूर्ण यादी
सर्वात बोल्ड वेब सिरीज: या बोल्ड वेब सिरीजने ओटीटीच्या जगात खळबळ उडवली आहे. या वेब सिरीजमध्ये बोल्ड सीन्स सादर करण्यात आले होते. ज्याने इंटरनेट विश्वात दहशत निर्माण केली होती. अशा काही बोर्ड वेब सिरीज ने ओटीटीच्या विश्वात लावली आग.कोरोनाच्या काळात OTT च्या जगाने प्रेक्षकांना त्याच्या मजेशीर सिरीज मध्ये अडकवून ठेवले मात्र काही वेब सीरिजमध्ये जबरदस्त बोल्ड सीन्स देण्यात आले होते. या वेब सिरीजने इंटरनेट विश्वात खळबळ उडवून दिली. चाहतेही या वेबसिरीज गुपचूप पाहतात. या यादीमध्ये आम्ही त्या बोल्ड वेब सीरीजबद्दल बोलत आहोत ज्यांनी त्यांच्या अल्ट्रा बोल्ड सीन्स मधून इंटरनेटच्या जगात खळबळ उडवून दिली.
For more shots please
अमेझॉन प्राइम इंडियावर प्रसारित झालेल्या फोर मोअर शॉट्स प्लीज या वेब सीरिजने इंटरनेट विश्वात खळबळ उडवून दिली. या सिरीज मध्ये जबरदस्त बोल्ड सीन्स प्रेक्षकांना दिसते.
गंदी बात-(Gandi baat)
गंदी बात सीजन एक ते चार इतके लोकप्रिय झाले . सर्वात गोल्ड सिरीज मध्ये गंदी बात या सिरीजचा समावेश होतो.
ऑल्ट बालाजीवर प्रसारित होणारी गांधी बात ही वेब सीरिजही बोल्ड सीन्सने भरलेली आहे. ज्याला पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो.
रसभरी (Rasbhari )
अभिनेत्री स्वरा भास्करची वेबसिरीज रासभरी ही देखील अशीच एक वेब सिरीज आहे. ज्याची कथा सेक्स अपील भोवती फिरते. चाहते या वेबसिरीजही गुपचूप पाहतात
शोर-(Shor)
उल्लू ॲपवर स्ट्रीम केलेली शोर ही वेब सिरीजही बोल्ड कंटेंटने परिपूर्ण आहे. ज्यांच्या बोल्ड सीन्सने खळबळ उडवून दिली होती.
मस्तराम-(mastaram)
भोजपुरी स्टार राणी चॅटर्जीची वेब सीरिज मस्तरामही बोल्ड सीन्सने भरलेली आहे. ही वेब सिरीज MX Player वर उपलब्ध आहे.
ट्रिपल X- (XXX)
Alt Balaji ची वेब सिरीज Triple X Uncensored ही देखील अशीच एक बोल्ड वेब सिरीज आहे. ज्यात बोल्ड सीन्स आणि नग्नता भरलेली आहे. वेब सिरीजचा बोल्ड कंटेंट आणि प्रौढ कथा चाहत्यांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली.
चरम सुख-(charamshukh)
उल्लू ॲपवर स्ट्रीम केलेली सर्वात लोकप्रिय वेब सीरिज चारम आहे सुखच्या बोल्ड कंटेंटने चाहत्यांनाही हादरवले. या वेब सीरिजच्या बोल्ड सीन्सने खळबळ उडवून दिली होती.
चारित्र्यहीन-(chatritrahin)
MX Player वर स्ट्रीम झालेल्या चरित्रहीन या बोल्ड वेब सिरीजने इंटरनेट जगतातही खळबळ उडवून दिली होती. या वेब सीरिजमध्येही बोल्ड सीन्सची मर्यादा ओलांडली
लवली मसाज पार्लर– (Lovely Massage Parlour)
उल्लू ॲपपवर प्रसारित झालेल्या लव्हली मसाज पार्लर या वेब सीरिजमध्येही बोल्ड सीन्स दाखवण्यात आले होते. या वेब सिरीजचा धाडसी आशय आणि वेधक कथानक प्रेक्षकांना पडद्यावर खिळवून ठेवते. या नऊ अश्या टॉप बोल्ड वेब सिरीज आहेत यामध्ये अतिशय बोल्ड सीन दाखवण्यात आलेले आहे. आणि त्यामुळे OTT प्लॅटफॉर्मवर या सिरीज अतिशय लोकप्रिय झालेल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम