ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! या सरकारी बँकेने नियमात केला मोठा बदल

0
38

The point now – सरकारी बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. बँकेने एटीएम व्यवहाराशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. तुम्हीही एटीएम किंवा कार्डद्वारे पैशांचा व्यवहार करत असाल तर त्यापूर्वी तुम्हाला हे जाणून अधिक महत्त्वाचे आहे. सरकारी बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. बँकेने एटीएम व्यवहाराशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. केनरा बँकेने ग्राहकांसाठी नवीन नियम सुरू केले आहेत. .

केनरा बँकेने एटीएम कॅश,पीओसी तसेच ई-कॉमर्स व्यवहारांसाठी दैनंदिन व्यवहार मर्यादा वाढवली आहे. बँकेने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. बँकेने सांगितले की, नवीन नियम तात्काळ लागू झाले आहेत.रिझव्‍‌र्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्ड व्यवहारांची सुरक्षाही बँकेने वाढवली आहे. बँकेने क्लासिक डेबिट कार्डची एटीएम व्यवहार मर्यादा 40,000 वरून 75,000 प्रतिदिन केली आहे.

PoS कॅप देखील वाढली आहे याशिवाय या कार्ड्ससाठी दैनिक PoC कॅप 1 लाख वरून 2 लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे जर तुम्ही क्लासिक डेबिट कार्डद्वारे NFC साठी दैनंदिन व्यवहार मर्यादा रु. 25,000 ठेवण्याचा निर्णय घेतला असेल. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मर्यादा 2 रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. याशिवाय जर आपण प्लॅटिनम/बिझनेस/सिलेक्ट डेबिट कार्डबद्दल बोललो.तर रोख व्यवहाराची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. ती 50 हजारांवरून 1 लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर POS साठी दैनंदिन व्यवहाराची मर्यादा 2 लाखांवरून 5 लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाच उपयुक्त वापरांसाठी वाचत राहा द पॉईंट नाउ


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here