The point now – होंडा या देशातील विश्वसनीय दुचाकी उत्पादक कंपनीने आपल्या दुचाकींनी लाखो लोकांची मने जिंकली आहेत. Honda ची Activa स्कूटी भारतीय रस्त्यांवर साधारणपणे बघायला मिळते तसेच Honda Shine मोटरसायकल देखील रस्त्यावर फार पाहायला मिळते
Honda Scooty Activa- अवघ्या ₹ 65000 पासून सुरू होणाऱ्या या स्कूटरने लोकांना स्कूटरच्या गंमतीची जाणीव करून दिली. 2022 मॉडेलचा स्टॉक क्लिअर करण्यासाठी, Honda ने उत्कृष्ट ऑफर आणल्या आहेत ज्यात MRP वर सवलत तसेच बिनव्याजी कर्ज ऑफरचा समावेश आहे.
Honda ने आपली इलेक्ट्रिक स्कूटर EM1 लॉन्च केली आहे. Honda द्वारे रिलीज होणारी इलेक्ट्रिक स्कूटरच्या पोर्टफोलिओमधील ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटी असेल. कंपनीने नुकतेच ही युरोपियन मार्केटमध्ये लॉन्च केले आहे.
• या नवीन स्कूटरची रचना तरुणांना लक्षात घेऊन करण्यात आली आहे.
• नवीन स्कूटरची रेंज आता प्रति चार्ज 40 किमी आहेर
• स्कूटर घरातील सामान्य प्लगमधून देखील चार्ज केली जाऊ शकते.
• घरातील सामान्य प्लग पॉईंटवरून मोबाईलप्रमाणेच स्कूटर 2 तासांत पूर्ण चार्ज होईल.
• नवीन स्कूटर फक्त 500 युरो म्हणजेच 40,000 भारतीय रुपयात उपलब्ध असेल.
• ही स्कूटर घरातील सामान्य प्लगमधूनही चार्ज करता येते. ही या स्कूटरची आगळी वेगळी खासियत आहे.
तथापि Honda ने भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याबाबत अद्याप भाष्य केलेले नाही त्यामुळे भारतीय बाजारपेठेत या शॉर्ट-रेंज स्कूटीच्या आगमनासाठी कोणतीही ठोस वेळ देण्यात आलेली नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम