“या” दोन सीम चा जबरदस्त प्लॅन पाहिला का? जो देईल ग्राहकांना दर महिन्याला मोफत २gb इंटरनेट..

0
16

व्होडाफोन-आयडिया ग्राहकांना प्रत्येक महिन्यात २ gb बॅकअप डेटा मिळणार आहे. हा प्लॅन सुरू करण्यासाठी व्होडाफोन-आयडिया या सिमचे ग्राहक १२१२४९ या क्रमांकावर कॉल करू शकतात. किवा हा प्लॅन vi app च्या मदतीने अॅक्टिवेट करू शकतात. यानंतर तुम्हाला २ gb डेटा मोफत मिळवू शकता.

या ठराविक प्लॅनसोबत deta delight ची सुविधा उपलब्ध आहे.

१) २९९ रुपयांचा प्लॅन – या प्लॅनमध्ये २८ न दिवसांसाठी दररोज १.५ gb data, १०० free sms आणि अनलिमिटेड प्लॅनिंग सुविधा उपलब्ध आहे. या प्लॅनसोबत users ला delight प्लॅन मिळणार आहे.

२) ३५९ रुपयांचा प्लॅन – हा प्लॅन देखील २८ दिवसांचा आहे. दिवसभरात २ gb डेटा, १०० sms आणि अनलिमिटेड कॉल.

३) ४०९ रुपयांचा प्लॅन – हा प्लॅन देखील २८ दिवसांसाठी आहे. २.५ gb डेटा, अनलिमिटेड कॉल, १०० sms. या प्लॅन मध्ये डेटा डिलाईट, विकेंड डेटा रोल ओव्हर या सुविधाही उपलब्ध आहेत.

२९९ रुपयांपेक्षा जास्तीचे प्लॅन घेतल्यानंतर तुम्ही डेटा डिलाईट ऑफरसाठी पात्र ठराल. तुमचा डेअलि डेटा संपूनही तुम्हाला २ gb डेटा वापरता येणार आहे. वापरण्यासाठी शिल्लक असणार आहे.

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here