राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची हरसूल येथे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न

0
39

हरसूल: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार असून संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीकोणाने हरसूल गट व गणावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पंचायत समिती मा.उपसभापती रविंद्र भोये तसेच युवा नेते मिथुन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल येथील ग्रामपंचायतहॉल मध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते .

नुकत्याच पार पडलेल्या आदिवासी वि.वि.कार्यकारी संस्थाच्या नवनिर्वाचित चेअरमन ,संचालकांचे सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बहिरू मुळाणे , मुखतार सैय्यद ,भारत खोटरे, लक्षण मेघे, एकनाथ वाघेरे, सुभाष मेघे, लक्ष्मण गंगोर्डे ,शंकर वाढू ,आंबदास बेंडकोळी, निरगुडे सरपंच प्रवीण तुंगार , मोहोन भोये , शिवराम पाटील, रामदास भोये मा.चेअरमन रामदास बोरसे ,मुरली बोरसे ,दीपक बोरसे ,पुंडलिक पाडवी, अशोक राऊत, नितीन राऊत ,अशोक कानोजे , यादव गवळी , भगवान लाखन ,जनार्दन भोये ,विठ्ठल पवार, हिरामण माळगावे ,देवराम महाले, मधुकर महाले, रमेश भांगरे ,नामदेव भोये ,सुरेश झोले ,रामचंद्र लिलके ,यशवंत धनगर, प्रकाश राऊत ,आनंद कावरे आदी सह हरसूल पंचायत समिती गणातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here