गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपला नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे नाव डेमोक्रॅटिक आझाद पार्टी असे ठेवले. त्यांनी आज ही घोषणा केली.
गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपला नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे नाव डेमोक्रॅटिक आझाद पार्टी असे ठेवले. त्यांनी आज ही घोषणा केली आहे यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे.
पक्षाची स्थापना करताना त्यांनी महत्वाचे वक्तव्य केले असून ते म्हणाले- आमचे कोणाशीही राजकीय वैर नाही याचा अर्थ ते भविष्यात भाजपा सोबत युती करण्याची शक्यता अधिक बळावली आहे. यासर्व बाबींचा विचार करता भाजपला फायदा तर काँग्रेसला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी काँगेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आझाद बाहेर पडले होते. त्यावेळेस ते भाजपात जाणार का यावर चर्चा सुरू झाली होती. मात्र आता चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम