GST Collection : केंद्र सरकारची कमाई घटली, एका महिन्यात 8 हजार कोटींचा फटका, कारण ही अजब

0
9

केंद्र सरकाचे फेब्रुवारी महिन्यातील उत्पन्न थोडे घटले आहे. जीएसटी कलेक्शनमध्ये (GST Collection in February) 8 हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची कमाई कमी झाली आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत वस्तू आणि सेवा कराचे उत्पन्न घटले आहे. तर गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी (February) महिन्याच्या तुलनेत यावर्षी जीएसटी कलेक्शनमध्ये 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात 1.49 लाख कोटी रुपयांहून जीएसटी कलेक्शन जास्त झाले आहे. हा सलग 12 वा महिना आहे. जेव्हा जीएसटी कलेक्शन 1.40 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

अर्थमंत्रालयाने याविषयीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये 11,931 जीएसटीच्या माध्यमातून सर्वात जास्त सरचार्ज कलेक्शन पहायला मिळाले. जानेवारी महिन्यात 1.57 लाख कोटींपेक्षा अधिकचे जीएसटी कलेक्शन झाले. हा इतिहासातील दुसरा सर्वात मोठे महसूल आहे. एप्रिल 2022 मध्ये 1.68 लाख कोटी रुपये जीएसटी कलेक्शन झाले होते. हा रेकॉर्ड अजून मोडीत निघालेला नाही.

अर्थमंत्रालयाने करानुसार कर संकलनाचे विवरण सादर केले आहे. त्यानुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये एकूण 1,49,577 कोटी रुपयांचा कर संकलन करण्यात आला. यामध्ये केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) 27,662 कोटी रुपये आहे. तर राज्यांकडून मिळालेला महसूल, जीएसटी (एसजीएसटी) संकलन 34,915 कोटी रुपये आहे. या दोघांचे एकीकृत संकलन जीएसटी (आईजीएसटी) 75,069 कोटी रुपये झाले आहे. याशिवाय 11,931 कोटी रुपयांचा उपकर ही जमा करण्यात आला आहे.

या फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारला वस्तू आणि सेवा कर संकलनातून कमी महसूल प्राप्त झाला आहे. जीएसटी कलेक्शनमध्ये 8 हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची कमाई कमी झाली आहे. अर्थात यामागे एक अजब तर्क लावण्यात आला आहे. त्यानुसार, फेब्रुवारी महिन्यात जवळपास तीन दिवस कमी असतात. फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असतो. त्यामुळे या तीन दिवसात जीएसटी जमा झाला नाही. त्याचा फटका बसला. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत यावर्षी जीएसटी कलेक्शनमध्ये 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात 1.49 लाख कोटी रुपयांहून जीएसटी कलेक्शन जास्त झाले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारी महिन्यात एकूण जीएसटी महसूल हा 12 टक्के असण्याचा अंदाज वर्तवला होता. 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 8.54 लाख कोटींचा जीएसटी महसूल जमा करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. जीएसटी संकलनातील 1.5 लाख कोटी रुपयांचा आकडा आता नेहमीचा आहे, येत्या वर्षात हा आकडाही पार करण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे (CBIC) अध्यक्ष विवेक जोहरी यांनी व्यक्त केला. 8 हजार कोटींचा फटका, कारण ही अजब

GST Collection : केंद्र सरकाचे फेब्रुवारी महिन्यातील उत्पन्न थोडे घटले आहे. जीएसटी कलेक्शनमध्ये 8 हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची कमाई कमी झाली आहे. अर्थात यामागे एक अजब तर्क लावण्यात आला आहे.

केंद्र सरकाचे फेब्रुवारी महिन्यातील उत्पन्न थोडे घटले आहे. जीएसटी कलेक्शनमध्ये (GST Collection in February) 8 हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची कमाई कमी झाली आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत वस्तू आणि सेवा कराचे उत्पन्न घटले आहे. तर गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी (February) महिन्याच्या तुलनेत यावर्षी जीएसटी कलेक्शनमध्ये 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात 1.49 लाख कोटी रुपयांहून जीएसटी कलेक्शन जास्त झाले आहे. हा सलग 12 वा महिना आहे. जेव्हा जीएसटी कलेक्शन 1.40 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

अर्थमंत्रालयाने याविषयीची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये 11,931 जीएसटीच्या माध्यमातून सर्वात जास्त सरचार्ज कलेक्शन पहायला मिळाले. जानेवारी महिन्यात 1.57 लाख कोटींपेक्षा अधिकचे जीएसटी कलेक्शन झाले. हा इतिहासातील दुसरा सर्वात मोठे महसूल आहे. एप्रिल 2022 मध्ये 1.68 लाख कोटी रुपये जीएसटी कलेक्शन झाले होते. हा रेकॉर्ड अजून मोडीत निघालेला नाही.

अर्थमंत्रालयाने करानुसार कर संकलनाचे विवरण सादर केले आहे. त्यानुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये एकूण 1,49,577 कोटी रुपयांचा कर संकलन करण्यात आला. यामध्ये केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) 27,662 कोटी रुपये आहे. तर राज्यांकडून मिळालेला महसूल, जीएसटी (एसजीएसटी) संकलन 34,915 कोटी रुपये आहे. या दोघांचे एकीकृत संकलन जीएसटी (आईजीएसटी) 75,069 कोटी रुपये झाले आहे. याशिवाय 11,931 कोटी रुपयांचा उपकर ही जमा करण्यात आला आहे.

या फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारला वस्तू आणि सेवा कर संकलनातून कमी महसूल प्राप्त झाला आहे. जीएसटी कलेक्शनमध्ये 8 हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची कमाई कमी झाली आहे. अर्थात यामागे एक अजब तर्क लावण्यात आला आहे. त्यानुसार, फेब्रुवारी महिन्यात जवळपास तीन दिवस कमी असतात. फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असतो. त्यामुळे या तीन दिवसात जीएसटी जमा झाला नाही. त्याचा फटका बसला. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत यावर्षी जीएसटी कलेक्शनमध्ये 12 टक्क्यांची वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात 1.49 लाख कोटी रुपयांहून जीएसटी कलेक्शन जास्त झाले आहे.

Health Tips : काय सांगता? दररोज फक्त 11 मिनिटे नियमित चाला, मृत्यूला टाळा; संशोधन असे की…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारी महिन्यात एकूण जीएसटी महसूल हा 12 टक्के असण्याचा अंदाज वर्तवला होता. 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 8.54 लाख कोटींचा जीएसटी महसूल जमा करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. जीएसटी संकलनातील 1.5 लाख कोटी रुपयांचा आकडा आता नेहमीचा आहे, येत्या वर्षात हा आकडाही पार करण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे (CBIC) अध्यक्ष विवेक जोहरी यांनी व्यक्त केला.

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here