देवळा : देवळा तालुक्यात झालेल्या १३ ग्रामपंचायत निवडणुकीत काही गावांत सत्ता राखण्यात यश मिळाले असले तरी इतर काही गावांत परिवर्तन करत सत्तेच्या चाव्या तरुणांच्या हातात गेल्या.
या १३ ग्रामपंचायतीत खर्डे, खुंटवाडी, गुंजळनागर, सावकी, खडकतळे, वाखारी, कापशी, पिंपळगाव, शेरी, वार्षी, रामेश्वर, विजयनगर, सुभाषनगर यांचा समावेश असून यातील ४१ उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड झाली असली तरी ८२ जागांसाठी ही निवडणूक झाली. यात विजयी झालेले उमेदवार व त्यांना मिळलेली मते याप्रमाणे
खर्डे ग्रामपंचायत वार्ड १ – कृष्णा अहिरे, (५२८ ), खुशाली देवरे,( ४८४ ) सुनीता गांगुर्डे (४५०) ;
वार्ड २ – अनिता माळी (४११), आशाबाई देवरे (३९५), वार्ड ३- अनिल पवार (४२६ ), संगीता पवार (३९९)
वार्ड ४ -सुनील जाधव (२२१), आशा पवार(२३८), वाळी पवार (२१८ )
वार्ड ५ – जीभाऊ मोहन (३०७), साखरबाई माळी (२६३), भाग्यश्री पवार (२७० )
खुंटेवाडी ग्रामपंचायत –
वार्ड क्र.१- संजय भामरे (२३८), बाळू पवार ( २४९), विमल निकम ( २६६ );
वार्ड क्र.२ – भाऊसाहेब जाधव (४२३), वैशाली जाधव(३७१), भारती भामरे (३९५)
वार्ड क्र.३ -राजीव पगार(२८१), सुनीता गांगुर्डे (२८९), ठगुबाई पवार (२७१),
गुंजाळनगर : वॉर्ड १ – सुनील पगारे (२६२), शीतल गुंजाळ (२२२);
वॉर्ड २ – शरद गायकवाड (३४३), तुषार गुंजाळ (२७५), गंगुबाई सोनवणे (३३६);
वॉर्ड ३ – शंकर वाघ (२९३), आशाबाई जाधव (२००), स्वाती गुंजाळ (२२१) ;
वॉर्ड ४ – विनोद आहेर (२५७), जिजाबाई गांगुर्डे (२२४); कमळाबाई माळी (१९४)
सावकी – वॉर्ड १ – नानाजी गायकवाड (२१३), लीलाबाई बोरसे (२२६),
वॉर्ड २ – धनाजी गायकवाड (४४५), उषाबाई सोनवणे (३८३), रोहिणी निकम (४०४),
वॉर्ड ३ -सुभाष पवार (२६७), जिजाबाई वाघ (२६४),
वॉर्ड ४ – उमेश सोनवणे (२३९), हेमंत पवार (२३७), कांचन गांगुर्डे (२४९)
खडकतळे – वॉर्ड १ – शकुंतला कुवर (२०१), राजश्री पवार (२०३), वॉर्ड २- दादाजी कुवर (२१०), अजित भामरे (२११), वॉर्ड ३ – सजन पवार (२४४), शीतल पवार (२१५), लताबाई पगार (२०४)
वाखारी – वॉर्ड १ – संजय गुंजाळ (४१५) ;
वॉर्ड २ – मंगेश आहेर (३६१);
वॉर्ड ४ – पुना भदाणे ( ४६९)
वॉर्ड ५ – उजवला आहिरे (३५०)
कापशी –
वॉर्ड १ – अभिलाष पिंपळसे (२२५), अशोक मोरे (२२८), इंदूबाई माळी (२३५),
वॉर्ड २ – अनिल भदाणे (३१५), तुळसाबाई माळी (३११), संगीता भदाणे (३१६);
वॉर्ड ३ – सुरेखा भदाणे (२४६)
पिंपळगाव – वॉर्ड २ – हेमलता खैरणार (३५८),
वॉर्ड ३- विकास वाघ (४०३), नदीश थोरात (३९२), मनीषा मोरे (४२८);
वॉर्ड ४- चंद्रकांत परदेशी (३०३), नर्मदाबाई आहिरे (३१८) )
वार्षी – वॉर्ड १- भास्कर माळी (२३५), राणी सोनवणे २२४; वॉर्ड २ – नानाजी सोनवणे २२३, उखा वाघ (२२२);
वॉर्ड ३ – कडू माळी (१२३),
शेरी – वॉर्ड २ – दादाजी बच्छाव (१३३),
वॉर्ड ३ – बाळू पवार (२०३), रंजना वार्डे (२१०), संगीता सोनवणे (१९३)
सुभाषनगर – वॉर्ड १ – दौलत खैर (१६४)
रामेश्वर – वॉर्ड १ – केवळ गांगुर्डे (२८८),
वॉर्ड २ – सुनील पगार (२८०),
विजयनगर – वॉर्ड १ – जयश्री आहेर (८५),
वॉर्ड २ – शरद सागर (१०२),
वॉर्ड ३ – वर्षा खैरणार (९१)
या सर्व विजयी उमेदवार व समर्थकांनी देवळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गावागावात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. निवडणूक निकाल ऐकण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते . पोलीस प्रशासनाने विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्याची बंदी घातल्याने कार्यकर्त्यांचा पुरता हिरमोड झाला .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम