अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त गुगलचे खास डुडल

0
30

मुंबई – सध्या देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे. अनेक ठिकाणी तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकाविला जात आहे, त्यामुळे सर्वत्र तिरंग्यांनी सजलेला आहे. ह्याच निमित्ताने लोकप्रिय सर्च इंजिन साईट गुगलने एक खास डूडल बनवले आहे. ज्यामध्ये भारतीय सण संस्कृतीचे दर्शन घडविले आहे.

प्रस्तुत डूडलमध्ये एक महिला पतंग बनवताना दिसतेय आणि शेजारी काही मुले आकाशात ती पंतगे उडवताना दिसतात. ह्या डूडलमध्ये गुगलने भारतीय सणांचा दर्शन घडवत देशवासियांना ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here