जेष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर अख्या महाराष्ट्रा बरोबर गुगुलनेही सिंधुताईना श्रद्धांजली वाहिली. जगातल्या टोप सर्च इंजिन कंपनी गूगलने “तुझ्या प्रेमाला बंधन नाही, माई” अस म्हणत गुगल इंडिया ने ट्वीट केले तेही चक्क मराठी भाषेतून.
यासोबत गुगल इंडियाने सिंधुताईचा विकिपीडियावरील स्क्रीनशॉट शेअर केला. यामध्ये सिंधुताईना ४ अपत्य आणि १५०० पेक्षा जास्त घेतलेले अनाथ अपत्य असल्याच हाइलाइट करण्यात आले आहे. गुगल कडून माईबद्दल गौरवोद्वारे काढण्यात आले आणि लिहिण्यात आल की “तुझ्या प्रेमाला बंधन नाही, माई” आशा आणि घर शोधणाऱ्या प्रत्येकासाठी तू एक उत्तर होतीस”
सिंधुताईंच पुण्यात ४ जानेवारी रोजी रात्री ८.१० वाजता त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आणि ५ जानेवारीला सिंधुताईंवर महानूभव पंथानूसार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने अनाथांची आई गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम