Skip to content

एकनाथ शिंदेंची गटनेते पदावरून हकालपट्टी; अजय चौधरी नवे गटनेते


मुंबई : एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ नेते पदावरून हतबल असून अजय चौधरी यांना गटनेते पदी निवड केली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विटर वरून शिवसेना नाव हटवले आहे.

शिवसैनिकांना सेनाभवनात दाखल होण्याचे आदेश, मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता

एकनाथ शिंदे नाराज आमदारांसह गुजरातमधील हॉटेलमध्ये आहेत. भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे तर अमित शहा जे पी नड्डा यांच्या घरी, महाराष्ट्रातल्या राजकारणात भुकंप होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार पडण्याची शक्यता आहे.

शिवसैनिकांना सेनाभवनात दाखल होण्याचे आदेश,

मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता
शिवसैनिकांना सेनाभवनात दाखल होण्याचे आदेश, मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता

सुरतमध्ये शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांची तब्येत बिघडली, उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल

सुरतमध्ये शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!