बायको सोबत भावाला डान्स करताना पाहून रागाने वाढले नवऱ्याचे तापमान! पुढे नवऱ्याने जे केले ऐकून बसेल धक्का

0
12

The point now – घरात लग्नसराई असली की सगळीकडे आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते. लग्नघरात एक वेगळीच चमक असते. वधू-वरांव्यतिरिक्तसर्व पाहुणे देखील या खास दिवसाचा आनंद घेतात. आता लग्नाचा सीजन सुरू झाला आहे

सोशल मीडियावर किती लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत विशेषत: यावेळी होत असलेल्या डान्सचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. दीर-वहिनीचं नातं पवित्र मानलं जात असलं तरी व्हिडिओमध्ये पत्नीचा भावासोबतचा रोमँटिक डान्स करताना पाहून नवरा प्रचंड चिडला

हा व्हायरल व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही राजा हिंदुस्तानी चित्रपटातील ‘उफ् क्या रात आयी है’ गाण्यावर दिर आणि वहिनी नाचताना पाहू शकता. दिराने जेव्हा वहिनीचा हात धरून एक रोमँटिक डान्स केला.

तेव्हा नवरा मागून पटकन चालत डीजेकडे जातो आणि त्याला काहीतरी बोलू लागतो. नवऱ्याचा मूड पाहून भावालाही परिस्थितीची जाणीव होते. यानंतर तो डान्स फ्लोअरवर येतो आणि दोघांना काहीतरी म्हणतो. आणि नंतर डान्स बंद करण्यात येते कारण परिस्थिती गंभीर झालेली असते.

सोशल मीडियावर या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की कोण आपल्या दिरा सोबत असा डान्स करतो का . तर दुसरीकडे काही युजर्स वहिनी आणि दिराच्या डान्सचंही सुंदर वर्णन केलें आहे हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात वायरल झाला आहे. इंस्टाग्राम यूट्यूब सारखा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here