दीपिका पादुकोण रणबीर बद्दल अस काही बोलून गेली तुम्हीही व्हाल चकित

0
37

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण या दोघांची लव स्टोरी ते ब्रेकप पर्यंतची गोष्ट सर्वांना माहित आहे .बॉलीवूड ची सर्वात आवडती जोडी आणि चर्चेत असलेली जोडी जी ओळखली जायची ती म्हणजे रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण. सध्या दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत.

नुकतेच आलिया भट आई झाली आहे आणि रणबीर कपूर बाबा ती तिचे आई पण खूप एन्जॉय करत आहे. तर, दुसरीकडे रणवीर आणि दीपिका त्यांच्या आयुष्यात खूप खुश आहेत. परंतु जेवढं त्यांचे प्रेम प्रकरण गाजले तेवढाच त्यांचा ब्रेकअप सुद्धा गाजला दीपिकाने बऱ्याचदा रणबीर वर टीका सुद्धा केली. अशाच एका अभिनेत्रीच्या वक्तव्याबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे मोठ्या चर्चा सुरू झाली.

नुकताच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शो मध्ये तो विविध जोड्यांना बोलवतो अभिनेत्री आणि अभिनेते आणि त्यांना असे काही प्रश्न विचारतो ज्यामुळे वाद निर्माणच होतो . दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर हे काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट करत होते दीपिका यांनी आपल्या हातावरती रणबीरचा टॅटू सुद्धा काढला होता. परंतु त्यांचा ब्रेकप नंतर तिने तू पुसून टाकला.

त्याचवेळी दीपिका पदुकोण आणि सोनम कपूर या दोघे करण जोहरचा शोमध्ये पोहोचल्या होत्या. करण जोहरने तिला विचारलं की, जर रणबीर कपूरला ब्रँड प्रमोट करण्यासाठी दिलं तर तुमच्या मते काय व्हायला हवे. याला उत्तर दीपिका ने वेळ न घालवता दिले तिने ‘कंडोम’ म्हटलं. यानंतर दीपिकाने स्पष्टपणे सांगितलं की, हे सगळं केवळ गंमतीने म्हटसं गेलं आहे. याला जास्त मनावर घेऊन नये.

त्याचबरोबर रणबीरने बॉयफ्रेंड म्हणून आपल्यात बदल आणले पाहिजे. त्याने त्याचे कौशल्य सुधारले पाहिजे एकेकाळी सोनम कपूर पण त्याच्या जवळची होती त्यांनी बॉलीवूडमध्ये एकत्र पाऊल ठेवले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here