नाशिक: जिल्ह्यात पावसाची सतत धार सुरू असून आज दिंडोरी शहरात, निळवंडी वनारवाडी उमराळे ब्रुद्रुक तळेगाव मडकीजाब हातनोरे येथे 08:55 भुंकपाचे धक्का बसला
जांबुटके गावात जमीनीतुन स्पोटांचे आवाज सकाळपासुन येत होते तसेच रात्री घरांना हादरे बसले असल्याची माहिती मिळाली आहे.
हवामान अभ्यासक किरण जानोरे यांनी माहिती दिली असून अद्याप जिल्हाधिकाऱ्यांतर्फे अधिकृत घोषणा झालेली नाही.
दिंडोरीत भूकंपाचे सौम्य धक्के
तीव्रता (३.५) रिष्टर स्केल
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम