Deola | देवळा येथे भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0
22
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  त्रैलोक्य प्रभु विश्वकर्मा युवा मित्र मंडळ, देवळा तर्फे ‘भगवान विश्वकर्मा जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान भगवान प्रभू विश्वकर्मा प्रतिमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. सायंकाळी महाप्रासादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मंडळाला समाजाच्या जेष्ठ मंडळीचे मार्गदर्शन लाभले. जयंती उत्सवासाठी समाज‌बांधवांनी उस्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला.(Deola)

Deola | भावडभबारी घाटात माल वाहतूक ट्रेलरच्या अपघातात एक मजूर ठार

याप्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भुषण सोनवणे, वैभव शिंदे, दिपक पवार, तुषार देवळेकर, राजेंद्र निकम, जितेंद्र राजगुरू, संदिप पगार, समाधान पवार, प्रदिप अहिरराव, नविन देवळेकर, संदिप अहिरराव, पंकज देवरे, जुगल शिंदे, ललित शिरसाठ, किशोर अहिरराव, निखिल निकम, पंकज अहिरराव, कार्तिक शिंदे, अभिजीत शिंदे, साहिल शिंदे, अतुल पवार, रोशन शिरसाठ, तुषार मोरे, युवराज शिंदे, कुणाल आहिरे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाला शंकर काकुळते व अतुल आहेर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.(Deola)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here