व्हिजन ऍग्रो प्रोड्युसर कंपनीला फ़ॉरेन डेलिगेशन मंडळाची भेट

0
7
देवळा येथील कलिंगड शेतीची पाहणी करतांना फ़ॉरेन डेलिगेशन मंडळ समवेत शेतकरी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : देवळा येथील कि-व्हिजन ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने शेती उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एका छताखाली उपलब्ध असल्याचे पाहून फ़ॉरेन डेलिगेशन मंडळाने समाधान व्यक्त केले . येथील कि-व्हिजन ऍग्रो प्रोड्युसर कंपनीला आज गुरुवारी दि २ रोजी फ़ॉरेन डेलिगेशन मंडळाने भेट दिली .

देवळा येथील कलिंगड शेतीची पाहणी करतांना फ़ॉरेन डेलिगेशन मंडळ समवेत शेतकरी छाया सोमनाथ जगताप

कंपनीच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी कीटक नाशक , खते ,बी बियाणे तसेच शेती औजारे किफायदेशीर किमतीत उपलब्ध आहेत . फॉरेनच्या शिष्ट मंडळाने कंपनी मार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा बघून कंपनीचे कौतूक केले . तसेच त्यानी देवळा शहर व आजूबाजूच्या शेतकऱ्यांना भेट देऊन कांदा ,कलिंगड ,डाळिंब आदी पिकांची पाहणी करून माहिती घेतली .

खर्डेत संकल्पधारीत आराखडा प्रशिक्षण सपंन्न

यावेळी तेजश आहेर , पंकज सावकार , शरद खैरनार , सम्राट वाघ ,जयेश शिंदे , दिनेश पगार आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here