देवळा ; राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी चे उमेदवार पियुष गोयल , डॉ.अनिल बोंडे व धनंजय महाडिक यांनी दणदणीत विजय संपादन केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा शहरात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पाच कंदील परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला .

यावेळी गट नेते संजय आहेर, भाजपा शहराध्यक्ष अतुल पवार ,उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर ,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष योगेश नानु आहेर, नगरसेवक अशोक आहेर, मनोज आहेर, करण आहेर, भूषण गांगुर्डे, दिलिप आहेर ,पुंडलिक आहेर, प्रवीण मेधने, संजय कानडे, रघु नवरे, मिलेश निकम, अतुल आहेर, चेतन आहेर,मणेश ब्रह्मणकार, समाधान सोनजे, पूनम चौधरी आदींसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम