देवळा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने देवळा येथे शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी शहरातील शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते. शिवजयंती असो अथवा अन्य काही यावेळी शहरातील शिवप्रेमी मोठया संख्येने एकत्रित होत असतात.
महाराजांना अभिवादन करण्यासाठी संभां दादा आहेर, जितू आणा आहेर, योगेश नानू आहेर, अतुल मम्या पवार, किशोर आहेर, मनोज दादा आहेर, कैलास पवार, मुन्ना अहीराव, दिलीप तात्या आहेर, ललित मेतकर,कैलास पवार, अशोक आहेर,बाबाजी पवार,भूषण,योगेश वाघमारे,हर्षद भामरे, हेमंत निकम, मिलेश निकम, विकी पवार कदम क्लासेस चे संस्थापक कदम सर आदी. मान्यवर उपस्थितीत होते
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम