सोन्या-चांदीच्या दरात घट; जाणून घ्या नवे दर

0
14
Five hundred gram silver bars sit next to one thousand gram gold bars in an arranged photograph at the Istanbul Gold Refinery in Istanbul, Turkey, on Thursday, May 12, 2011. Both the precious metals, silver and gold, rose today on stockists buying for the ongoing marriage season, amid a firming global trend. Photographer: Kerem Uzel/Bloomberg via Getty Images

the point now: सध्या तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. आज सोने चांदीच्या दरात घट झाली आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी MCX वर सोन्याचा भाव 0.44 टक्क्यांनी घसरून 52,030 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर चांदीचा भाव 1.21 टक्क्यांनी घसरून 67,741 रुपये प्रति किलो वर आला आहे. (Gold-Silver Price)

बरेच लोक दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोनं वापरतात तर काही लोक 18 कॅरेट सोने देखील वापरतात. त्यामुळे दागिन्यांवर कॅरेटनुसार हॉल मार्क बनवले जाते. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेले असते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here