नमाजनंतर पोलिसांवर दगड फेक परिस्थिती चिघळली

1
10

काही धर्मांधांनी आपले वाद सुरूच ठेवले असून कानपूरमध्ये अल्पसंख्याक समुदायाची पोलिसांसोबत चकमक झाली असून, त्यात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. येथील परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या पोलिसांशी झटापट झाली असून, त्यात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. येथील परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.

शुक्रवारच्या नमाजानंतर बाजार बंद करण्यासाठी बाहेर पडलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनी कानपूरमधील परेड स्क्वेअरजवळ दगडफेक केली. यामध्ये दोन जण जखमी झाले. पोलिसांनी या लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यानंतर येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

  1. नमाज कोणता समाज अदा करतो तुम्हाला माहिती नाही काय?
    प्रत्येक वेळी “अल्पसंख्यांक समाज” म्हणुन तुम्हाला लोकांना काय संदेश द्यायचा आहे, दगडफेक करणे हा जिहादी प्रकार मुसलमान कधी बंद करणार अश्यापन news कधीतरी टाका, काही राज्यांमध्ये हिंदु अल्पसंख्यांक झाले आहेत ते पण जनतेला सांगा, तुमचे news पण लिब्रान्डु आहे का?
    लवकरच जनतेला तुमचा खोटारडेपणा दाखवावा लागेल.
    जय हिंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here