लग्नानंतर आधार कार्डवरील आडनाव असे बदला; पहा संपूर्ण प्रोसेस…

0
17

द पॉईंट नाऊ विशेष : लग्नानंतर आडनावात बदल तर करायचा आहे. पण कसा करायचा हे बर्याच जणांना माहित नसते. आपल्याला आडनावात बदल कसा करता येईल? याची प्रोसेस काय आहे? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत….९० टक्यांहून लोक आधार कार्ड चा वापर करतात. आपल्या सर्व कागदपत्रांपैकी हे कागदपत्र सर्वात उपयोगी कागदपत्र आहे. त्यामुळे योग्य वेळी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे असते. बदल नाही केला तर तुमचा चुकीचा असल्याचा ग्राह्य देखील धरला जावू शकतो. व मिळणाऱ्या लाभांपासून सुद्धा वंचित ठेवले जाते त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे.

आडनाव बदलणे हि कायदेशीर प्रक्रिया आहे, हि प्रक्रिया पाहूया सविस्तर..

१) लग्नानंतर आडनाव बदलायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला राज्य सरकारकडे प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागेल. यांनतर राज्य सरकार मान्यता देईल. यासाठी तुमच्याकडे विवाह कागदपत्र असणे गरजेचे आहे तसेच जुन्या आडनावाचे देखील कागदपत्र असणे गरजेचे आहे.

२) विवाह कागदपत्र नसेल तर तर तुम्हाला राज्य सरकारच्या वेबसाईटवरून कोर्ट मॅरेज फोर्म डाउनलोड करावा लागेल व तो भरून मॅरेज रजिस्ट्राकडे जमा करावा लागेल. यांनतर तुमचे विवाह प्रमाणपत्र येईल. यानंतर तुम्हाला नाव बदलण्यासाठी तुम्हाला नोटरी करावी लागेल.

३) व नाव का बदलायचे आहे हे सांगा यांनतर साक्षीदाराच्या मदतीने स्टॅम्प पेपरवर तुमचे प्रतिज्ञापत्र केले जाईल.

४) यानंतर कोर्टात स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर तुमची तुमचे आडनाव बदलू शकता.

५) प्रतिज्ञापत्रासोबत तुमच्याकडे जुना आधार कार्ड क्रमांक, पतीचा आधार, व इतर ओळख आणि रहिवासी पुरावा असणे आवश्यक असते.

६) वरील सर्व कागदपत्र जवळच्या कोणत्याही आधार केंद्रावर घेवून जा तिथे नामपात्र शुल्क घेवून तुमचे आडनाव बदलले जाईल.

लग्नानंतर आधार कार्डवरील आडनाव असे बदला; पहा संपूर्ण प्रोसेस…

लग्नानंतर आडनावात बदल तर करायचा आहे. पण कसा करायचा हे बर्याच जणांना माहित नसते. आपल्याला आडनावात बदल कसा करता येईल? याची प्रोसेस काय आहे? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत….

९० टक्यांहून लोक आधार कार्ड चा वापर करतात. आपल्या सर्व कागदपत्रांपैकी हे कागदपत्र सर्वात उपयोगी कागदपत्र आहे. त्यामुळे योग्य वेळी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे असते. बदल नाही केला तर तुमचा चुकीचा असल्याचा ग्राह्य देखील धरला जावू शकतो. व मिळणाऱ्या लाभांपासून सुद्धा वंचित ठेवले जाते त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे.

आडनाव बदलणे हि कायदेशीर प्रक्रिया आहे, हि प्रक्रिया पाहूया सविस्तर..

१) लग्नानंतर आडनाव बदलायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला राज्य सरकारकडे प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागेल. यांनतर राज्य सरकार मान्यता देईल. यासाठी तुमच्याकडे विवाह कागदपत्र असणे गरजेचे आहे तसेच जुन्या आडनावाचे देखील कागदपत्र असणे गरजेचे आहे.

२) विवाह कागदपत्र नसेल तर तर तुम्हाला राज्य सरकारच्या वेबसाईटवरून कोर्ट मॅरेज फोर्म डाउनलोड करावा लागेल व तो भरून मॅरेज रजिस्ट्राकडे जमा करावा लागेल. यांनतर तुमचे विवाह प्रमाणपत्र येईल. यानंतर तुम्हाला नाव बदलण्यासाठी तुम्हाला नोटरी करावी लागेल.

३) व नाव का बदलायचे आहे हे सांगा यांनतर साक्षीदाराच्या मदतीने स्टॅम्प पेपरवर तुमचे प्रतिज्ञापत्र केले जाईल.

४) यानंतर कोर्टात स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर तुमची तुमचे आडनाव बदलू शकता.

५) प्रतिज्ञापत्रासोबत तुमच्याकडे जुना आधार कार्ड क्रमांक, पतीचा आधार, व इतर ओळख आणि रहिवासी पुरावा असणे आवश्यक असते.

६) वरील सर्व कागदपत्र जवळच्या कोणत्याही आधार केंद्रावर घेवून जा तिथे नामपात्र शुल्क घेवून तुमचे आडनाव बदलले जाईल.

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here