विकी गवळी| प्रतिनिधी : चांदवड – मालेगाव येथे घडलेल्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर झालेल्या अमाननीय घटनेच्या निषेधार्थ नाशिकच्या चांदवडमध्ये आदिवासी समाज बांधवांकडून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
Karthiki Ekadashi | पंढरपुरात भाविकांच्या संख्येत वाढ; दर्शनासाठी लागतोय 20 ते 22 तासांचा वेळ
कृषी उत्पन्न बाजार समिती ते मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी चांदवडच्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम