चांदवडला पिंपळद गावात भिंत पडून एकाचा मृत्यू

0
9

विकी गवळी | चांदवड

सतत सुरु असलेला पाऊस त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीला समोरे जावे लागत आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सर्वच पिकांमध्ये पाणी घुसल्याने आर्थिक नुकसान झाले.

सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपळद ता.चांदवड येथे श्री दिलीप गणपत माळी वय 58 वर्ष यांचेवर घराची भिंत कोसळली व त्यात त्यांना दवाखान्यात नेत असतांना मयत झाले. चांदवड तालुक्यात पाच तासापासून मुसळधार पाऊस ..अनेक नद्यांना पूर अनेक गावांचा संपर्क तुटला होता.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here