बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या डिलिव्हरीची सर्वत्र चर्चा होत आहे. अभिनेत्रीने 6 नोव्हेंबर रोजी आपल्या मुलीला जन्म दिला आणि आज म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्री घरी पोहोचली आहे. यादरम्यान रणबीर कपूरने आपल्या मुलीला मांडीवर घेतले होते.
आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत, अभिनेत्रीने नॉर्मल किंवा सिझेरियनने मुलगी कशी दिली? या प्रश्नाचे गोष्टी गॉसिप मोठ्या प्रमाणावर होत आहे आलिया भट ला एक गोंडस मुलगी झाल्याचं कळाल्यानंतर तिचा फोटो खूप वायरल झाला आहे.
परंतु तिने तिचा इंस्टाग्राम वर कुठलाही फोटो शेअर केला नसून तीने एक पोस्ट टाकली होती त्यात तिने तिच्या चाहत्यांना सांगितले की मला आणि रणबीरला एक गोड अशी मुलगी झाली आहे.यावर तिच्या चाहत्यांनी आणि तीच्या मित्र मैत्रिणींनी खूप चांगले कमेंट केलेले आहेत आणि शुभेच्छा सुद्धा. दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम