बाबा रामदेव यांना मोठा धक्का पतंजली ब्रँडचा या पाच औषधांवर बंदी!!!

0
39

 

योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली प्रोडक्स मार्केटमध्ये बऱ्या प्रमाणात चालतात पण त्यांच्या अशा पाच औषधांवरती बंदी आणण्याचे कारण वाचा पुढे…

बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपच्या पाच औषधांच्या उत्पादनावर आणली बंदी हा आदेश उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाने दिले आसून

या औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आहेत असा दावा करून त्यानी प्राधिकरणाने म्हटले आहे की, या औषधांच्या उत्पादनासाठी दिव्या फार्मसी मधून पुन्हा परवानगी घ्या.

बीपीग्रीट, मधुग्रीट, थायरोग्रीट, लिपिडोम टॅबलेट, आयग्रीट गोल्ड टॅबलेट या पाच औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. रक्तदाब, मधुमेह, ग्लुकोमा, हाय कोलेस्टरॉल यावर ही औषधे आहेत या औषधांविरोधात केरळमधील डॉक्टर के. व्ही. बाबू यांनी तक्रार केली होती. याबाबत त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही असे पतंजली ग्रुपचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी सांगितले आहे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here