८ वी ते पदवीधरांसाठी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी !

0
69

नाशिक –  बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीप्रक्रियेच्या माध्यमातून कार्यालयीन सहाय्यक, परिचर, वॉचमन पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२२ आहे.

संस्था – बँक ऑफ इंडिया

पदाचे नाव –

१. कार्यालयीन सहाय्यक
२. परिचर
३. वॉचमन

एकूण जागा – ११

आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर / १० वी / ८ वी

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

कार्यस्थळ –

१. गडचिरोली
२. गोंदिया
३. भंडारा

वयोमर्यादा –

१. कार्यालयीन परिचर – वय वर्षे १८ ते ६५

२. कार्यालयीन सहायक / वॉचमन – वय वर्षे १८ ते ४५

अर्ज करण्याचा पत्ता –

झोनल मॅनेजर, वित्तीय समावेशन विभाग, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया इमारत, चौथा मजला, नागपूर विभागीय कार्यालय, एस. व्ही. पटेल मार्ग, पी.बी. क्र.४, किंग्सवे, नागपूर महाराष्ट्र – ४४०००१.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०१ ऑगस्ट २०२२

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here