तिकडे टीम इंडियाचा पराभव, अन इकडे सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस…

0
32

मुंबई – काल आशिया कपमध्ये टीम इंडियाला सलग दुसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. साखळी सामन्यात दमदार प्रदर्शन करणारी टीम इंडिया सुपर ४ फेरीत ढेपाळल्याने चाहते निराश झालेत असून, सोशल मिडीयावर त्यांनी मीम्सच्या रुपात आपली नाराजी व्यक्त केली.

एका मीममध्ये, एक चाहता संघ मोक्याच्या सामन्यामध्ये हरल्यानंतर नाराज झालेला आहे.

https://www.instagram.com/p/CiLKCn3Pi2I/?utm_source=ig_web_copy_link

तर ह्या मीममध्ये रोहित शर्मा इतर फलंदाजांना श्रीलंकेविरुद्ध कशी फलंदाजी करायची, ह्याचे प्रात्यक्षिक देत आहे. रोहितचे श्रीलंकेविरुद्ध चांगले रेकॉर्ड्स आहेत, ज्यात वनडेमधील २ द्विशतकाचा समावेश आहे.

https://www.instagram.com/reel/CiLLi2wOjji/?utm_source=ig_web_copy_link

सोशल मिडीयावर एक जबरदस्त मीम व्हायरल झाला आहे, ज्यात मोदी-शाह भारताला फायनलमध्ये नेण्यासाठी श्रीलंकेला भारतात विलीन करण्याबाबत एकमेकांशी चर्चा करत आहे.

https://www.instagram.com/p/CiLNvb8Ky2l/?utm_source=ig_web_copy_link

तर एका मीममधून श्रीलंकेच्या ह्या स्पर्धेतील कामगिरीचे कौतुक केले. स्पर्धेआधी इतर संघांनी श्रीलंकेला कमी लेखले होते, मात्र त्यांनी उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर स्पर्धेची फायनल गाठली.

https://www.instagram.com/p/CiLKTgEIGpe/?utm_source=ig_web_copy_link

(मीम साभार : इंस्टाग्राम)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here