
देवळा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पिंपळगाव (वा.) येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी ज्येष्ठ नागरिक श्री लक्ष्मण गवळी यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी समाधान सोनजे, भावसा साबळे, दिनेश वन्से , पपू सोनजे, संजय सोनजे, साहेबराव बागुल, माणिक सोनजे, केवळ साबळे, बापू सोनजे, एकनाथ बडे, दत्तू गाढे, दीपक नवापूर, पंकज पगार, केदा गाढे, साहेबराव शिरसाट, कारभारी सोनजे, केवळ सोनजे, संदीप सोनजे, दत्तु साबळे, लखन सोनजे, श्रावण सोनजे, एकनाथ सोनजे, जगदीश पगार, नंदू सोनजे, नंदू वनसे, पांडू गवळी, कैलास सोनजे व समाज बांधव आदि उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम