आजचे राशी भविष्य – 28 एप्रिल, गुरुवार

0
15

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. घाई करू नका. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आजचा शुभ रंग – जांभळा

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: शेअर मार्केट आणि गुंतवणुकीसाठी चांगला दिवस नाही. काही कारणास्त प्रवास करावा लागेल. आजचा शुभ रंग – गुलाबी

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. विवाहेच्छूक तरुण आणि तरुणींसाठी चांगले स्थळ मिळेल. घरात पाहुणे येतील. आजचा शुभ रंग – राखाडी

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: धोका पत्करू नका, रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – निळा

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: व्यवहार पूर्ण होईल आणि फायदा होईल. रोजगाराची नवी संधी मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. आजचा शुभ रंग – आकाशी

.कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: मनावर ताण राहील. धार्मिक कार्यात मन लागेल. विनाकारण खर्च वाढतील. आजचा शुभ रंग – पोपटी

.तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: उत्पन्न स्थिर राहील. धोका पत्करू नका. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आजचा शुभ रंग – नारंगी

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल. कुठलीतरी चिंता जाणवेल. जुन्या मित्रांची भेट होईल. आजचा शुभ रंग – सोनेरी

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: उधार दिलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात उत्पन्न वाढेल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. आजचा शुभ रंग – पांढरा

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. व्यवहार करताना घाई करू नका. जोडीदाराचे प्रेम लाभेल. आजचा शुभ रंग – हिरवा

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. आर्थिक प्रगतीसाठी नवे द्वार खुलतील. घरात प्रसन्न वातावरण राहील. आजचा शुभ रंग – केशरी

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: दुरून चांगली बातमी मिळेल. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. कोर्ट कचेरीचे काम पूर्ण होईल. आजचा शुभ रंग – किरमीजी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here