औरंगाबाद येथे डॉ. आंबेडकर व भगवान महावीर जयंती संपन्न

0
14

औरंगाबाद प्रतिनिधी : भडकल गेट येथे बाबासाहेबाना अभिवादन करून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भगवान महावीर यांना महावीर स्तंभ बाबा पेट्रोल पंप येथे अभिवादन केले.

या प्रसंगी सदाशिव पाटील वि.का.स.,ज्ञानेश्वर बोरसे फुलंब्री तालुका अध्यक्ष,आशा ताई सावळे जि.स.सदस्य, मोहम्मद बशीर प्र.स.उपाध्यक्ष मेघाताई राईकवार प्र.स.उपाध्यक्ष, सुनील भालेराव,सह सचिव संजय नांगरे, जनार्धन साबळे, ऋग्वेद राईकवार सी.वाय.एस.शहर अध्यक्ष, पाषा खान, अंकुश आगे, शिवाजी पाटेकर, नितनवरे , प्रशांत इंगळे, कैलास बनसोडे, आशिष सिसोदे,सय्यद अमजद, दीपक ढगे, आकाश भुईगड, जालिंदर ढाकने, बालासाहेब जधव, सागर मगरे, अमोल पाटिल आदी कार्यकर्ते मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here