
देवळा : खर्डे ता देवळा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . येथील समाज मंदिर परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

सायंकाळी संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली . मिरवणुकीत बाळा जाधव, जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी , शरद अहिरे ,अध्यक्ष बौद्ध पंच कमेटी , कृष्णा अहिरे ,भारतीय बौद्ध महासभा , संस्कार सचिव नाशिक जिल्हा पूर्व , नितीन आहिरे ,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ , तानाजी आहिरे, गोरख आहिरे , प्रकाश आहेर , केदु आहिरे, दिपक आहीरे, यश निरभवणे, विक्की आहिरें,स्वप्नील जाधव, शिधार्थ आहिरे , राजु साबळे, धनराज जाधव. गौरव आहिरे, आतुल बनसोडे, कारण आहिरे, महेंद्र आहिरे, आबा जाधव, संदीप जाधव, भैया आहिरे, गोरख जाधव, राजु आहिरे, किरण आहीरे, आजय जाधव, महेंद्र जाधव, वसंत जाधव, बापू जाधव, आबा जाधव, दिपक जमदाडे, राहुल जाधव, सागर जाधव, आनंद आहिरे, सनी आहिरे, गणेश आहिरे, राहुल आहिरे, योगेश आहिरे, रामदास आहीरे, विक्की आहिरे, आदि समाज बांधव सहभागी झाले होते . मिरवणूक शांततेत पार पडली .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम