देवळा प्रतिनिधी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिम्मित देवळा येथे शिवसेनेच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे भाऊसाहेब चव्हाण, विश्वनाथ गुंजाळ, देवा चव्हाण, नाजिम तांबोळी, सतिष आहेर, समाधान शिंदे आदी. उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम