देवळा तालुक्यात 5 नवे कोरोना पॉजिटीव्ह ; मेशी, हनुमंतपाडा येथे रुग्ण

0
43

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा तालुक्यात कोरोना रुगब संख्या पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी झाली होती. मात्र आता पुन्हा कोरोना रुग्णात वाढ झाली आहे.

आज तालुक्यातील मेशी मध्ये 3 तर ,हनुमंतपाडा येथे 2 रुग्ण आढळून आलेत. तालुक्यातील आज एकूण 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

● तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या-७४७०
● आज आढळून आलेले नवीन रूग्ण-०५
● नगरपरिषद क्षेत्र-१४७५
● ग्रामपंचायत क्षेत्र-५९९५
● बरे झालेली रुग्णसंख्या-७२९४
■ आज बरे झालेली रुग्णसंख्या-००
◆ मृत्यू-१४३
● आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या-००
● उपचारखालील रुग्ण- ३३
● CCC येथे दाखल-००
● DCHC येथे दाखल-०२
● DCH येथे दाखल-०१
● खाजगी रुग्णालयात दाखल-०३
● गृह विलीगिकरनात असलेले-२७


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here