देवळा प्रतिनिधी : शेरी – वार्षी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक अंतिम टप्प्यात माघारी झाल्याने बिनविरोध झाली आहे. शेरी व वार्षि या दोन्ही गावातील नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळण्यासाठी पुढाकार घेत निवडणूक बिनविरोध केली आहे. या निवडीने सोसायटी निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखली आहे.

निवडून आलेले प्रतिनिधी पुढील प्रमाणे
कर्जदार गट प्रतिनिधी –
सोनवणे ललित संजय
जाधव भिला बाबुराव
पवार जयराम पुंजाराम
पवार केवळ भावराव
सोनवणे धना पुंजाराम
पवार दिनकर त्र्यंबक
सोनवणे विजय जिभाऊ
सोनवणे कृष्णा बाबुराव
महिला प्रतिनिधी –
सोनवणे सिंधुबाई अभिमन
सोनवणे मिराबाई संतोष
अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी –
बच्छाव गौतम श्रीपत
भटक्या/विमुक्त/ जाती जमाती प्रतिनिधी म्हणून –
जैन संतोष तुकाराम
ईतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी –
पवार गुलाबराव उखाराम
बिनविरोध निवडीनंतर प्रतिनिधींनी वार्षी येथील ग्रामदैवत दुर्गा माता व दरेनाथांच्या मंदिरात जल्लोष साजरा करत नारळ वाढविण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित सर्व सदस्यांसह देवीदास जाधव, बापू सोनवणे, नितम सोनवणे , विक्रम पवार, जगन पवार, श्रावण सोनवणे, सुनील पवार, पप्पू पवार, तुषार सोनवणे, दादाजी सोनवणे, विनोद सोनवणे, अनिल सोनवणे, माणिक सोनवणे, दिपक सोनवणे आदी नागरिक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम