जीवन एक संघर्ष..!

1
44

🙂!..जीवन एक संघर्ष..!🙂

रडता रडता आयुष्य गेले फार,
आता तरी जीवनात मानू नको हार.!

जीवनात येत राहतात चढ-उतार,
पण तू नको डगमगु वारंवार.!
अशा चढ-उतारांना गरज आहे तुझी,
पण तो म्हणतो चुकीच माझी.!!

रडता रडता आयुष्य गेले फार,
आता तरी जीवनात मानू नको हार.!

आहेत तुझ्यासमोर खूप संघर्ष,
संघर्षांवर मात करून घे जीवनाचा हर्ष.!
तुला वाटते सर्व असावे माझ्या मनासारखे,
आता सांग तुझ्या हाताची बोटे तरी आहेत का सारखे.!!

रडता-रडता आयुष्य गेले फार,
आता तरी जीवनात मानू नको हार.!

येतील तुझ्या डोक्यात वाईट विचार,
पण जग तू घेऊन योग्य व्यक्‍तींचे
सुविचार.!
आयुष्य खूप सुंदर आहे,
पण कसे जगायचे हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे.!!

रडता रडता आयुष्य गेले फार,
आता तरी जीवनात मानू नको हार.!

✍🏻कविता लेखन:-यश संजय जाधव
खालप ता.देवळा जि.नाशिक


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here