देवळा प्रतिनिधी ; देवळा येथील शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेला ( दि ३१) मार्च अखेर ४१ लाख ७१ हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती चेअरमन योगेश शांताराम आहेर यांनी दिली .
संस्थेची दि ३१ मार्च २०२२ अखेर सांपत्तिक स्थिती पुढीलप्रमाणे – ठेवी २२ कोटी ८४ लाख, कर्जवाटप – १५ कोटी २१ लाख, गुंतवणूक- १० कोटि ९० लाख, भागभांडवल- ६४ लाख ९० हजार , स्वनिधी -२ कोटी ९० लाख, खेळते भागभांडवल – २७ कोटी ५९ लाख तर निव्वळ नफा -४१ लाख ७१ हजार रुपये झाला आहे.
यावेळी चेअरमन योगेश आबा आहेर ,व्हा चेअरमन अतुल आहेर, संचालक सर्वश्री शरद आहेर, जनार्दन आहेर, बळवंत अहिरराव, कारभारी आहेर, भाऊसाहेब पगार, संजय चंदन, शंकर बच्छाव, सौ रजनी वाघ, सौ लीना आहेर, तज्ञ संचालक सतीश ठाकरे, अनिल आहेर, बाळासाहेब मगर आदींसह व्यावसापक प्रमोद देवरे, रमेश जाधव, बापू आहेर, भिला सोनवणे, मुन्ना आहेर, संदीप आहेर, तुषार मोरे आदि कर्मचारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम