आजचे राशी भविष्य 31 मार्च – गुरुवार

0
39

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: प्रिय व्यक्तीच्या कामाचे कौतुक कराल. आवडीच्या लोकांसोबत वेळ मजेत जाईल. दिवस चांगला आहे. जुळवून घ्या. मार्ग काढाल. शुभ रंग – नारिंगी

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: नियम कायदे पाळणे आणि वाईटापासून तसेच व्यसनांपासून दूर राहणे हिताचे. तब्येत सांभाळणे फायद्याचे. कामावर लक्ष केंद्रीत करणे प्रगतीसाठी हिताचे. शुभ रंग – निळा

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: प्रगतीचा योग आहे. दिवस छान आहे. तब्येत सांभाळणे आवश्यक आहे. नवं शिकाल आणि उत्साह वाढेल. शुभ रंग – मोरपिशी

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: प्रवास होईल. महत्त्वाची कामं होतील. अडलेली कामं होतील. दिवस चांगला जाईल. शुभ रंग – आकाशी

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: क्षमता ओळखून वागणे आणि नियम कायद्यांचे पालन करणे हिताचे. वाद टाळणे फायद्याचे. परिस्थितीशी जुळवून घेणे सोयीचे. शुभ रंग – लाल

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: नाती, भावना आणि व्यवहार यात गल्लत टाळणे फायद्याचे. कायदे आणि नियम पाळणे हिताचे. कर्ज घेणे टाळणे हिताचे. आर्थिक व्यवहार अनुभवींच्या सल्ल्याने करणे हिताचे. शुभ रंग – हिरवा

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: ओळखीतल्यांची साथ लाभेल. प्रगती होईल. अडचणी दूर होतील. मार्ग काढू शकाल. वाद टाळणे लाभाचे ठरेल. इतरांवर प्रभाव पाडू शकाल. शुभ रंग – निळा

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: तब्येत जपणे आणि सामर्थ्य वाढविणे आवश्यक. प्रसंगी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे. वाद टाळणे फायद्याचे. नियम कायदे पाळणे लाभाचे. शुभ रंग – किरमिजी

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: शब्द पाळणे जमेल. प्रगतीचा योग आहे. इतरांवर प्रभाव पाडाल. दिवस मजेत जाईल. महत्त्वाची कामं होतील. शुभ रंग – सोनेरी

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: परिस्थितीशी जुळवून घेणे आणि वेळ काळ पाहून निर्णय घेणे हिताचे. वाद टाळणे फायद्याचे. दिवस चांगला आहे. प्रयत्न, सातत्य आणि नियोजनाच्या जोरावर प्रगती कराल. शुभ रंग – जांभळा

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: वाद टाळणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. प्रसंगी अनुभवींचे मत ऐकाणे हिताचे. नियम कायदे पाळणे लाभाचे. शुभ रंग – तपकिरी

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: रागावर नियंत्रण ठेवणे आणि वाद टाळून परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. नियम कायदे पाळणे लाभाचे. नियोजनाला महत्त्व देणे आवश्यक. शुभ रंग – पिवळा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here