देवळा : येथील शामल बापू आहेर (वय ४५) यांचे अल्प आजाराने निधन झाले. देवळा येथील शरदराव पवार पतसंस्थेचे रोखपालबापू गबाजी आहेर यांच्या त्या पत्नी व प्रगतशील शेतकरी शिवाजी गबाजी आहेर यांच्या त्या भावजय होत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम