मुंबई प्रतिनिधी : नवाब मलिक यांना इडीने अटक केली असून, भाजपाला अंगावर घेणे मालिकांना चांगलेच भोवले असून ईडीने मालिकांच्या कोठडीची मागणी केली आहे.
दोघे बाजूचे वकील कोर्टात पोहचले असून काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून आहे. मालिकांनी NCB ला देखील अंगावर घेतले होते. राष्ट्रवादीला मोठा झटका असून नेमकं मालिकांना कोठडी किती दिवसाची असेल याकडे लक्ष लागून आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम