देवळा प्रतिनिधी : जितेंद्र आव्हाड युवा मंच च्या वतीने शिवजयंती निमित्त पुस्तके वाटप करण्यात आली यावेळी जितेंद्र आव्हाड युवा मंच जिल्हा अध्यक्ष सचिन सूर्यवंशी देवळा तालुका शेतकी संघ संचालक महेंद्र आहेर जितेंद्र आव्हाड युवा मंच देवळा तालुका अध्यक्ष गणेश आहेर वार्षीचे माजी उपसरपंच भिला सोनवणे अभिनव बाल विकास मंदिर व जनता विद्यालय देवळा शाळेचे मुख्याध्यापक, शिरसाठ सर , श्रीम . जाधव मॅडम , श्री . आहेर सर , श्री . निकम सर व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम