शिवसैनिकांनी आंदोलनात ‘कोंबड्या उडवल्या’ राणेंना डिवचले

0
46

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांचे मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातील व्यक्तव्यावरून आज राज्यभर वातावरण पेटले आहे. कल्याण-डोंबिवलीत शिवसैनिकांनी चक्क कोंबड्या उडवत आंदोलन केले आहे. डोंबिवलीत इंदिरा चौकात तसेच गुजाई चौकात शिवसेनेच्या वतीने राणे यांच्या प्रतिमेला चप्पल मारत आंदोलन केले तर सोबत कोंबड्या उडवत घोषणा बाजी केली आहे.

डोंबिवली आंदोनलावेळी शिवसेना व रामनगर पोलिसांमध्ये मोठ्याप्रमाणात कोंबड्या उडवण्यावरून झटापट झाली , सैनिकांनी मात्र ऐकले नाही पोलिसांनी रोखले तरी शिवसेना कार्यकर्त्यांनी कोंबड्या उडवत राणेंच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केली.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here