देवळा प्रतिनिधी : शहरातील इंदिरानगर येथे प्रभु विश्वकर्मा भगवान युवा मित्र मंङळ च्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी नविन देवळेकर, वैभव शिंदे, भुषण शिंदे, नंदु निकम, ललित शिरसाठ, संदिप अहिरराव, किशोर देवरे, शुभम निकम, जुगल शिंदे, अभिजित शिंदे, प्रथमेश अहिरराव, किशोर अहिरराव, कार्तिक शिंदे, निखिल निकम, अतुल आहेर, पुनम चौधरी आदि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम