अनुसयाबाई दादाजी शिंदे यांचे निधन सकाळी 12 वा. अंत्यविधी

0
39

देवळा प्रतिनिधी : अनिल दादाजी शिंदे व श्री.संजय ( काकाजी) शिंदे यांच्या मातोश्री गं.भा.अनुसयाबाई दादाजी शिंदे यांचे वृध्दपकाळाने रविवारी राञी 11:30 वाजता दुखःत निधन झाले. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम सोमवारी दुपारी 12:00 वाजता देवळा अमरधाम येथे करण्यात येणार आहे.
शोकाकुल-: समस्त शिंदे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here