देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील वार्षी येथील मयूर सोनवणे याची सैन्य दलात भरती होऊन सहा महिन्याच्या ट्रेनिंग नंतर गावी सुट्टीवर आल्याने वार्षी ग्रुप पंचायत तर्फे सत्कार करण्यात आला.
सैन्य दलात वार्षी गावातून मयूर असल्याने गावासाठी ही अभिमानस्पद बाब असून तरुणाइसाठी आदर्श ठरत आहे, ग्रामपंचायत तर्फे सत्कार करण्यात आला त्यावेळी ग्रामसेविका राजश्री देसले माजी सरपंच भास्कर माळी, युवा नेते तुषार सोनवणे, बळी वाघ, पपु पवार, बंटी सोनवणे,आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम