चांदवड प्रतिनिधी : चांदवड येथील आ. लोढा जैन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉ तुषार चांदवडकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. मा.कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना डॉ तुषार चांदवडकर.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम