मर्चन्ट बॅकेच्या १८ जागासाठी १५ – मार्चला मतदान

0
136

चांदवड प्रतिनिधी : चांदवड मर्चंट बँकेच्या निवडणूक कार्यकाळास सुरवात झाली असून १० फेब्रुवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत असल्याची माहिती निवडणुक अधिकारी तथा चांदवडचे सहाय्यक निबंधक पी.एस.पाटोळे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्हयातील व चांदवड तालुक्यातील अग्रगण्य व नावारुपास आलेली चांदवड मर्चन्ट बॅकेच्या निवडणुकीकडे सहकार क्षेत्रतील या संस्थेस अनेकांचे लक्ष लागुन राहीले असून या बँकेची सभासद संख्या ३३११ गेली आहे.

यात होऊ करत असलेल्या निवडणुकीसाठी १८ जागासाठी निवडणुक लागली असून त्यात सर्वसाधारण १३ , अनुजाती जमाती ०१, इतरमागासवर्ग ०१, विमुक्त जाती भटक्या जाती ०१, व महिला राखीव ०२ अशा एकूण १८ जागावर निवडणूक होणार असल्याचे समजले असून १० फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२२ र्पयत उमेदवारी अर्ज दुपारी ०१:०० ते ०३:०० वाजेर्पयत फॉर्म भरणे, छाननी १७ फेब्रुवारी २०२२ रोजी ११:०० वाजता , १८ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२२ सकाळी ११:०० ते ०३:०० वाजेर्पयत माघारी , ७ मार्च २०२२ निशाणी वाटप व अंतीम यादीचे प्रकाशन मतदान १५ मार्च २०२२ रोजी सकाळी ०८:००


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here