अमेरिकन दूतावासाला धमकी देणारा मोहम्मद अली ताब्यात

0
19

मुंबई प्रतिनिधी : अमेरिकन दूतावासाला धमकी दिल्याचे प्रकरण सध्या गंभीर असून बीकेसीतील अमेरिकन दूतवासाला धमकी देणाऱ्या इसमाला कोलकत्तातून अटक करण्यात आली आहे. मोहम्ममद तारीख जमान उर्फ मोहम्मद अली असे या आरोपीचे नाव असून तो उच्च शिक्षित आहे. धमकी दिल्याचे कारण अद्याप समजलेले नाही.

अमेरिकन दूतावासाला धमकी देण्याचे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाचा छडा लावण्याचे आवाहन यंत्रणांसमोर आहे. त्याने हे कृत्य का केले हे अद्यास समजू शकलले नाही, आरोपीला ट्रान्जिस्ट रिमाडंवर मुंबईत आणले जात आहे. यामुळे लवकरच या प्रकरणाचा छडा लागण्याची अपेक्षा आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here