देवळा येथे हळदी कुंकवाला दिगग्ज महिलांची उपस्थिती

0
41

देवळा प्रतिनिधी : देवळा येथे राम मंदिरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुशीला आहेर यांच्या वतीने काल आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शहरातील दिगग्ज महिलांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्ष वनिता शिंदे यांनी देखील उपस्थित लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ सुराणा , संघटनेचे अध्यक्ष अरुणा खैरनार
सुशीला आहेर, वंदना पाटील, लिलावती डांगरे, सुशिला संकलेचा, पुष्पा चांदवडकर चिमणपुरे आदी महिला उपस्थित होत्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here