द पॉईंट नाऊ ब्युरो : कोर्टाने नितेश राणे यांचा जमीन अर्ज फेटाळला असून, पोलिसांनी नितेश राणी यांची गाडी आडवली असून यावेळी निलेश राणे व पोलीस अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे.
कोणत्या अधिकाराखाली थांबवले असे निलेश राणे यांनी पोलिसांना जाब विचारला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम